¡Sorpréndeme!

Mazi Tuzi Reshimgath | यशच्या आयुष्यात नव्या बाईची एन्ट्री | Zee Marathi

2022-02-17 1 Dailymotion

झी मराठीवरील माझी तुझी रशीमगाठ या मालिकेत नेहा यशने दिलेला ड्रेस घालून येते. यश तिच्याशी बोलायला जाणार तितक्यात एका नव्या बाईची एन्ट्री होते. काय घडणार आजच्या भागात पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre